जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यात अंगणवाडी घोटाळ्याचा आरोप होत आहे.
महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे.
आप नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी हा घणाघाती आरोप केला आहे.
नियुक्त केलेल्या 3 महिला मंडळ बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे.
महिलांच्या मदतीसाठी असलेल्या संस्था कंत्राट मिळवण्याचं काम करतात.
पंकजा मुंडेंनी अशा संस्थांना कंत्राट मिळवून दिले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचाही घोटाळ्यात समावेश असल्याचा आपच्या नेत्या प्रीती मेनन
यांचा आरोप आहे.