शाळेमध्ये मिळणार पाच रुपयात सॅनिटरी नॅपकीन; पंकजा मुंडेंची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   जय महाराष्ट्राच्या मोहिमेला अखेर यश मिळाले. शाळेतील मुलींना पाच रुपयात सॅनिटरी नॅपकीन देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले.   राज्यात अस्मिता योजना राबविण्यात येणार असून या योजनेअंतर्गत महिला बचत गटांद्वारे सॅनिटरी नॅपकीन सवलतीच्या दरात मिळणार आहे.   यासाठी प्रत्येक गावात एका महिला बचत गटाची निवड करण्यात येणार […]

शाळेमध्ये मिळणार पाच रुपयात सॅनिटरी नॅपकीन; पंकजा मुंडेंची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जय महाराष्ट्राच्या मोहिमेला अखेर यश मिळाले. शाळेतील मुलींना पाच रुपयात सॅनिटरी नॅपकीन देण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी

म्हटले.

 

राज्यात अस्मिता योजना राबविण्यात येणार असून या योजनेअंतर्गत महिला बचत गटांद्वारे सॅनिटरी नॅपकीन सवलतीच्या दरात मिळणार आहे.

 

यासाठी प्रत्येक गावात एका महिला बचत गटाची निवड करण्यात येणार असून बचत गटांना व्यवसायास वाव मिळणार आहे.

 

या योजनेत शासनाची गुंतवणूक राहणार नसल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number