पंकजा मुंडेंना खूश करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा भलताच खटाटोप

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   औरंगाबादेत भाजप कार्यकर्त्यांनी लाडक्या मंत्रीमहोदयांना खूश करण्यासठी भलताच खटाटोप केल्याची सध्या चर्चा आहे. पंकजा मुंडेंचा औरंगाबादेत दौरा होता यावेळी काही अनाथ मुलांना त्यांच्या स्वागत सोहळ्यासाठी बसवण्यात आलं होतं. पंकजाताई औरंगाबादमध्ये दाखल झाल्या अनाथ मुलांना पाहुन त्या पंकजाताई काहीशा भावूक झाल्या. मात्र, पंकजा मुंडेंना खूश करण्यासाठी अनाथ मुलांना मात्र पहाटेपासून विमानतळावर […]

पंकजा मुंडेंना खूश करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा भलताच खटाटोप

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

औरंगाबादेत भाजप कार्यकर्त्यांनी लाडक्या मंत्रीमहोदयांना खूश करण्यासठी भलताच खटाटोप केल्याची सध्या चर्चा आहे.

पंकजा मुंडेंचा औरंगाबादेत दौरा होता यावेळी काही अनाथ मुलांना त्यांच्या स्वागत सोहळ्यासाठी बसवण्यात आलं होतं.

पंकजाताई औरंगाबादमध्ये दाखल झाल्या अनाथ मुलांना पाहुन त्या पंकजाताई काहीशा भावूक झाल्या.

मात्र, पंकजा मुंडेंना खूश करण्यासाठी अनाथ मुलांना मात्र पहाटेपासून विमानतळावर हजर राहावं लागलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number