जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी सरपंच दरबार घेतला. यावेळी सरपंचाच्या मानधनवाढी बाबतची भूमिका घेण्यात येणार असल्याची माहिती पंकजा मुंडेंनी दिलीय. तसंच आमदार खासदारांसोबत सरपंचानाही ओळख पत्र देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी सरपंच दरबार घेतला. यावेळी सरपंचाच्या मानधनवाढी बाबतची भूमिका घेण्यात येणार असल्याची माहिती पंकजा मुंडेंनी दिलीय.
तसंच आमदार खासदारांसोबत सरपंचानाही ओळख पत्र देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.