अशोक चव्हाण पाणीपुरी खाताना कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड   राज्यभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजकीय नेतेही या नवरात्रोत्सवात भाग घेताना दिसत आहेत.   काल आदित्य ठाकरे तरुणाईसोबत गरबा खेळताना दिसले. तर, दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पाणीपुरी खाताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.   तसेच नांदेडच्या सार्वजनिक गरब्याचाही त्यांनी आनंद लुटला. त्यामुळे नांदेडमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अशोक […]

अशोक चव्हाण पाणीपुरी खाताना कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

 

राज्यभरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजकीय नेतेही या नवरात्रोत्सवात भाग घेताना दिसत आहेत.

 

काल आदित्य ठाकरे तरुणाईसोबत गरबा खेळताना दिसले. तर, दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पाणीपुरी खाताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

 

तसेच नांदेडच्या सार्वजनिक गरब्याचाही त्यांनी आनंद लुटला. त्यामुळे नांदेडमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अशोक चव्हाणांनी नांदेडची महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी दंड थोपटलेयेत असचं आता म्हणावं लागेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number