पिस्तुलाचा धाक दाखवत केली पैशांची मागणी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर पंढरपूरच्या अमर हॉटेलमध्ये एका तरुणानं पिस्तुलाचा धाक दाखवत पैशांची मागणी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पंढरपूर शहरात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय. या तरुणाची चौकशी सुरु आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. हा तरुण पिस्तुलाचा धाक दाखवत हॉटेल मालकाकडे पैशांची करत होता.  

पिस्तुलाचा धाक दाखवत केली पैशांची मागणी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

पंढरपूरच्या अमर हॉटेलमध्ये एका तरुणानं पिस्तुलाचा धाक दाखवत पैशांची मागणी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पंढरपूर शहरात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय.

या तरुणाची चौकशी सुरु आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. हा तरुण पिस्तुलाचा धाक दाखवत हॉटेल मालकाकडे पैशांची करत होता.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number