Homeमहाराष्ट्र पंढरपूरच्या विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियात संशयास्पद मृत्यू
पंढरपूरच्या विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियात संशयास्पद मृत्यू
जय महाराष्ट्र न्यूज, पंढपूर पंढरपूरच्या विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियामध्ये संशयास्पद मृत्यू झालाय. ओमप्रकाश ठाकरे असे या 21 वर्षीय मुलाचे नाव आहे. ओमप्रकाश मेलबर्नच्या स्वाइनबर्न युनिव्हसिटीमध्ये शिकण्यासाठी गेला होता. त्याने पुण्यामध्ये बीई सिव्हील पदवी घेतल्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता. ओमप्रकाश चे वडील एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून काम करतात. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पंढरपूरच्या विद्यार्थ्याचा ऑस्ट्रेलियामध्ये संशयास्पद मृत्यू झालाय. ओमप्रकाश ठाकरे असे या 21 वर्षीय मुलाचे नाव आहे. ओमप्रकाश मेलबर्नच्या स्वाइनबर्न युनिव्हसिटीमध्ये शिकण्यासाठी गेला होता.
त्याने पुण्यामध्ये बीई सिव्हील पदवी घेतल्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता. ओमप्रकाश चे वडील एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून काम करतात. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.