आषाढीनिमित्त पंढरी सजली

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत निवृत्तीनाथ संत सोपान काका संत एकनाथ महाराज या सर्व पालख्या वाखरी येथे येऊन विसावले आहेत. संत मुक्ताबाई आणि संत गजानन महाराज पंढरपूर येथील त्यांच्या मंदिरामध्ये येऊन विसावले आहे. बुधवारी संत मुक्ताबाई आणि संत नामदेव महाराज पंढरपूरहुन वाखरी येथे जातील. वाखरी मध्ये रिंगण सोहळा होईल विसावा […]

आषाढीनिमित्त पंढरी सजली

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत निवृत्तीनाथ संत सोपान काका संत एकनाथ महाराज या सर्व पालख्या वाखरी येथे येऊन विसावले आहेत. संत मुक्ताबाई आणि संत गजानन महाराज पंढरपूर येथील त्यांच्या मंदिरामध्ये येऊन विसावले आहे. बुधवारी संत मुक्ताबाई आणि संत नामदेव महाराज पंढरपूरहुन वाखरी येथे जातील. वाखरी मध्ये रिंगण सोहळा होईल विसावा मंदिरामध्ये पांडुरंगाची पूजा होईल. आणि त्यानंतर सर्व संत एकत्रितपणे सायंकाळी उशिरापर्यंत पंढरपूर मध्ये दाखल होतील. सध्या पंढरपूरमध्ये पाच लाखाहून अधिकचे भाविक दाखल झाले असून सर्वत्र हरिनामाचा गजर आहे आणि भक्तीमय वातावरणात पंढरी नगरी सजली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number