मालेगावातील पंचक्रोषीत चोरट्यांचा धुमाकूळ

मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागातील कळवाडीसह पाडळदे, दहिवाळ, चिंचगव्हाण गावांमध्ये रात्री पाच ते सहा जणांच्या टोळीने जबरी दरोडा टाकला. यामध्ये तब्बल १५ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुदद्देमाल लंपास झाला आहे. संशयित दरोडेखोर सीसीटीव्हीत चित्रित झाले असून याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण माळमाथा परिसरात दहशत पसरली असून पोलिसांनी […]

मालेगावातील पंचक्रोषीत चोरट्यांचा धुमाकूळ

मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागातील कळवाडीसह पाडळदे, दहिवाळ, चिंचगव्हाण गावांमध्ये रात्री पाच ते सहा जणांच्या टोळीने जबरी दरोडा टाकला. यामध्ये तब्बल १५ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुदद्देमाल लंपास झाला आहे. संशयित दरोडेखोर सीसीटीव्हीत चित्रित झाले असून याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण माळमाथा परिसरात दहशत पसरली असून पोलिसांनी पाहणी केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number