पंचगंगा नदी प्रदूषणावरून मनपा आयुक्तांना दणका

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर रसायनयुक्त सांडपाण्यामुळे कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीचे पाणी पुन्हा दूषित झालंय. तसेच, पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यास मनपा अपयशी ठरली आहे. असा आरोप प्रभारी जिल्हा दंडधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांनी याबाबत मनपाला नोटीस बजावली आहे. कलम 133 अन्वये त्यांनी आयुक्तांना नोटीस पाठवल्य़ा आहेत.  

पंचगंगा नदी प्रदूषणावरून मनपा आयुक्तांना दणका

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

रसायनयुक्त सांडपाण्यामुळे कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीचे पाणी पुन्हा दूषित झालंय. तसेच, पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यास मनपा अपयशी ठरली आहे.

असा आरोप प्रभारी जिल्हा दंडधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांनी याबाबत मनपाला नोटीस बजावली आहे.

कलम 133 अन्वये त्यांनी आयुक्तांना नोटीस पाठवल्य़ा आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number