गणपती बाप्पाचे थाटामाटात विसर्जन झाले खरे पण…

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर  प्रत्येकाने अगदी थाटामाटात आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन केले.  विसर्जनावेळी पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही यासाठी शासनासकडून वारंवार विनंत्या केल्या जात होत्या.   मात्र, तरीही काही भाविकांनी विसर्जनादिनी हार व इतर साहित्य नदीत फेकून दिले. त्यामुळे नदीत कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते.     गणपती विसर्जनानंतर पंचगंगा नदीत तसेच घाटावर इतरत्र पडलेला […]

गणपती बाप्पाचे थाटामाटात विसर्जन झाले खरे पण…

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर 

प्रत्येकाने अगदी थाटामाटात आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन केले.  विसर्जनावेळी पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही यासाठी शासनासकडून वारंवार विनंत्या केल्या जात होत्या.

 

मात्र, तरीही काही भाविकांनी विसर्जनादिनी हार व इतर साहित्य नदीत फेकून दिले. त्यामुळे नदीत कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते.  

 

गणपती विसर्जनानंतर पंचगंगा नदीत तसेच घाटावर इतरत्र पडलेला कचरा साफ करण्याचा पुढाकार काही गटांनी घेतला. यामध्ये पंचगंगा संवर्धन समिती आणि 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे विद्यार्थी तसेच महापालिका यांचा समावेश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number