‘पद्मावती’ चे ‘पद्मावत’ होण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई संजय लीला भंसाळीचा पद्मावती सिनेमा वादातून बाहेर येण्याची चिन्हे काही दिसत नाहीयेत. वादात अडकलेल्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ सिनेमाचं नाव बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सिनेमाचं नाव ‘पद्मावती’ऐवजी ‘पद्मावत’ होण्याची शक्यता आहे. तसेच, घुमर गाण्यात बदल करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आलंय. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदरीत या संपूर्ण घटनेमुळे […]

‘पद्मावती’ चे ‘पद्मावत’ होण्याची शक्यता

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

संजय लीला भंसाळीचा पद्मावती सिनेमा वादातून बाहेर येण्याची चिन्हे काही दिसत नाहीयेत.

वादात अडकलेल्या संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ सिनेमाचं नाव बदलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

सिनेमाचं नाव ‘पद्मावती’ऐवजी ‘पद्मावत’ होण्याची शक्यता आहे. तसेच, घुमर गाण्यात बदल करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आलंय.

अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदरीत या संपूर्ण घटनेमुळे सर्वांचे लक्ष सिनेमाकडे लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number