जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
बोईसरमधील दांडी पाडा भागातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पालघर पोलिसांनी छापा मारून 5 महिला एका पुरुषाला अटक केलीय.
चौकशीदरम्यान पोलिसांना सेक्स रॅकेट चालणाऱ्या घरात मानवी सांगाडा सापडलाय. हा सांगाडा मुख्य आरोपी सरिता भारतीचा पती सहदेव भारतीचा असल्याचं समोर आलंय.
12 वर्षांपूर्वी सरिता भारतीने पतीचा मृतदेह घरात पुरल्याचं सांगितलंय.