तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील कामगार भरतीविरोधात एल्गार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरती प्रक्रिया सुरु झाली, मात्र प्रकल्पात स्थानिकांना डावळून परप्रांतियांना नोकरी दिली जात असल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत. तारापूर अनुउर्जा प्रकल्पाच्या 3 आणी 4 शेकडो तरुणांना नोकरीसाठी कॉल आले होते. त्यासाठी हे तरुण तारापूर इथे आले होते.परंतु भरती प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना भरती करुन घेतल्याचा आरोप आहे. […]

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील कामगार भरतीविरोधात एल्गार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरती प्रक्रिया सुरु झाली, मात्र प्रकल्पात स्थानिकांना डावळून परप्रांतियांना नोकरी दिली जात असल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत.

तारापूर अनुउर्जा प्रकल्पाच्या 3 आणी 4 शेकडो तरुणांना नोकरीसाठी कॉल आले होते. त्यासाठी हे तरुण तारापूर इथे आले होते.परंतु भरती प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना भरती करुन घेतल्याचा आरोप आहे.

याचा निषेध म्हणून आज पहाटे कामगारांना घेऊन जाणाऱ्या बस शेकडो स्थानिकांनी पाचमार्ग येथे अडवल्या . शिवाय  प्रकल्पग्रस्थ स्थानिकांनी बसच्या काचाही फोडल्या. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसही घटनास्थळी पोहोचले आहेत.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number