…म्हणून प्रवाशांनी अंधेरी लोकल अडवून केला रेलरोको

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   डहाणू-पनवेल मेमू ट्रेन उमरोळी स्थानकात न थांबवल्याने संतप्त प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरुन थेट रेल रोको केला. डहाणू-पनवेल मेमू ट्रेन न थांबल्यानं त्यामागून येणारी अंधेरी लोकल प्रवाशांनी अडवली.  ट्रेन न थांबल्यानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचा खोळंबा झाला. केळवे रोड इथं ही घटना घडली. प्रवाशांनी बराच वेळ अंधेरी लोकल अडवून धरली होती. अखेर […]

…म्हणून प्रवाशांनी अंधेरी लोकल अडवून केला रेलरोको

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

डहाणू-पनवेल मेमू ट्रेन उमरोळी स्थानकात न थांबवल्याने संतप्त प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरुन थेट रेल रोको केला. डहाणू-पनवेल मेमू ट्रेन न थांबल्यानं त्यामागून येणारी अंधेरी लोकल प्रवाशांनी अडवली. 

ट्रेन न थांबल्यानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचा खोळंबा झाला. केळवे रोड इथं ही घटना घडली.

प्रवाशांनी बराच वेळ अंधेरी लोकल अडवून धरली होती. अखेर बराच वेळानंतर संतप्त प्रवाशांनी आपलं आंदोलन मागे घेतलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number