पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत

जय महाराष्ट्र न्युज, पालघर  पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर ही जागा रिक्त आहे. या जागेसाठी शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत रंगणाराय. भाजपात उमेदवारी न मिळाल्यानं नाराज होत शिवसेनेत आलेले आणि चिंतामण वनगा यांचे सुपूत्र श्रीनिवास वनगा हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसंच काँग्रेसमधून […]

पालघरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत

जय महाराष्ट्र न्युज, पालघर 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर ही जागा रिक्त आहे. या जागेसाठी शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत रंगणाराय. भाजपात उमेदवारी न मिळाल्यानं नाराज होत शिवसेनेत आलेले आणि चिंतामण वनगा यांचे सुपूत्र श्रीनिवास वनगा हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसंच काँग्रेसमधून दामोदर शिंगडा यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसमधून उमेदवारी न मिळाल्यानं राजेंद्र गावितही भाजपच्या वाटेवर आहेत.

भाजपाला उमेदवार मिळत नसल्यानं भाजपात गावितांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. एकंदरच या जागेसाठी राजकीय पक्षांची धडपड सुरू झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number