Homeमहाराष्ट्र अमरनाथ यात्रेतील दहशतवादी हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील 2 महिला
अमरनाथ यात्रेतील दहशतवादी हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील 2 महिला
वृत्तसंस्था, नवी दिल्ली अमरनाथ यात्रेच्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील 2 महिलांचा समावेश आहे. उषा सोनकर आणि निर्मलाबेन ठाकोर अशी त्यांची नावं आहेत. या दोघीही पालघर येथील डहाणूच्या रहिवासी होत्या. तर 5 जण जखमी झालेत. प्रकाश वजानी , भाग्यमनी ठाकूर, पुष्पा गोसावी, यशवंत डोंगरे आणि योगिता डोंगरे अशी जखमींची नावं आहेत.