बाहेर 24 तास आपतकालीन सेवा असा बोर्ड अन् प्रत्यक्षात मात्र टाळे; नागरीकांना मदत करणार कोण?

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर   पालघर जिल्ह्यात 4 दिवसांपासून पूर परिस्थिती असताना आपतकालीन 24 तास ही सेवा बोर्ड लावून बंद ठेवण्यात आली.   त्यामुळे विक्रमगड आपतकालीन व्यवस्थापनवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन पालघर जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिली.   दोन दिवसांपूर्वी विक्रमगडमधील तांबाडी नदीला पूर आला असताना लाकूड मिळविण्याकरिता गेलेला तरुण नदीच्यामध्ये अडकले […]

बाहेर 24 तास आपतकालीन सेवा असा बोर्ड अन् प्रत्यक्षात मात्र टाळे; नागरीकांना मदत करणार कोण?

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

पालघर जिल्ह्यात 4 दिवसांपासून पूर परिस्थिती असताना आपतकालीन 24 तास ही सेवा बोर्ड लावून बंद ठेवण्यात आली.

 

त्यामुळे विक्रमगड आपतकालीन व्यवस्थापनवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन पालघर जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिली.

 

दोन दिवसांपूर्वी विक्रमगडमधील तांबाडी नदीला पूर आला असताना लाकूड मिळविण्याकरिता गेलेला तरुण नदीच्यामध्ये अडकले होता.

 

मात्र यावेळी आपतकालीन कक्षाकड़ून त्याला वाचविण्यासाठी कोणतीही मदत मिळाली नसून कार्यालयाला टाळ होते.

 

या मुद्दावर नारनवरे यांनी याबाबतची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे आश्वसन दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number