आषाढीसाठी प्रासादिक दुकाने सजली

पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा आणि वारी म्हणजे पंढरपूरकरांच्या उदरनिर्वाहाचे एक साधन. आषाढी यात्रा कालावधीत साखर, फुटाणा, भत्ता, चुरमुरे कुंकू बुक्का अशा प्रासादिक वस्तू त्यांची दुकाने मोठ्या डौलाने सजवली जातात. हीच दुकाने सध्या पंढरपुरात सजली आहेत . दहा रुपयांपासून चाळीस रुपयांपर्यंतचा प्रसाद सध्या प्रासादिक दुकानांमध्ये वारकरी भक्तांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये चुरमुरा आणि बुक्क्याला पंढरपुरात मोठे महत्त्व […]

आषाढीसाठी प्रासादिक दुकाने सजली

पंढरपुरात आषाढी एकादशीचा सोहळा आणि वारी म्हणजे पंढरपूरकरांच्या उदरनिर्वाहाचे एक साधन. आषाढी यात्रा कालावधीत साखर, फुटाणा, भत्ता, चुरमुरे कुंकू बुक्का अशा प्रासादिक वस्तू त्यांची दुकाने मोठ्या डौलाने सजवली जातात. हीच दुकाने सध्या पंढरपुरात सजली आहेत . दहा रुपयांपासून चाळीस रुपयांपर्यंतचा प्रसाद सध्या प्रासादिक दुकानांमध्ये वारकरी भक्तांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये चुरमुरा आणि बुक्क्याला पंढरपुरात मोठे महत्त्व असते. त्यामुळे अशी दुकाने सर्वाधिक प्रमाणात मंदिर परिसरात आणि पंढरपूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी उभारले जातात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number