एका लग्नाची वेगळी गोष्ट ; पत्रकाराने स्वत:च्या लग्नात केले रिपोर्टींग

 वृत्तसंस्था, नवी दिल्ली आपलं लग्न इतरांपेक्षा वेगळं असावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्या दिवशी मिरवणे, फोटो काढणे याची हौस असते. पण पाकिस्तानमधल्या एका पत्रकार नवरदेवाची भलतीच हौस आहे. त्याने चक्क आपल्या लग्नाचं रिपोर्टींग केलय. सिटी 41 पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा हा पत्रकार स्वतःच्या लग्नात बायकोचा हात धरण्याऐवजी तो हातात माईक घेऊन फिरत आहे. सेलिब्रेटींच्या लग्नात एखादा पत्रकार […]

एका लग्नाची वेगळी गोष्ट ; पत्रकाराने स्वत:च्या लग्नात केले रिपोर्टींग

 वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आपलं लग्न इतरांपेक्षा वेगळं असावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्या दिवशी मिरवणे, फोटो काढणे याची हौस असते. पण पाकिस्तानमधल्या एका पत्रकार नवरदेवाची भलतीच हौस आहे. त्याने चक्क आपल्या लग्नाचं रिपोर्टींग केलय.

सिटी 41 पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा हा पत्रकार स्वतःच्या लग्नात बायकोचा हात धरण्याऐवजी तो हातात माईक घेऊन फिरत आहे. सेलिब्रेटींच्या लग्नात एखादा पत्रकार इतरांच्या मुलाखती घेतो, तसं या पत्रकाराने स्वतःच्या लग्नाचं रिपोर्टिंग केलयं.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number