तुला माझ्यावर भरवसा नाही का? म्हणणाऱ्या मराठमोळ्या सोनुची क्रेज पाकिस्तानातही

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   तुला माझ्यावर भरवसा नाही का? म्हणणाऱ्या मराठमोळ्या सोनुची क्रेज पाकिस्तानातही पोहचली आहे.   ‘सोनू, तुला माझ्यावर भरवसा नाही का’ या मराठमोळ्या गाण्याने संपूर्ण देशाला अक्षरशः वेड लावले. या गाण्याने आता चक्क पाकिस्तानमध्येही छाप पाडली.   नवाझ शरीफ पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरल्याच्या पार्श्वभूमीवर पाकमधील एका ग्रुपने ‘सोनू’वर आधारित भन्नाट व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला. 

तुला माझ्यावर भरवसा नाही का? म्हणणाऱ्या मराठमोळ्या सोनुची क्रेज पाकिस्तानातही

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

तुला माझ्यावर भरवसा नाही का? म्हणणाऱ्या मराठमोळ्या सोनुची क्रेज पाकिस्तानातही पोहचली आहे.

 

‘सोनू, तुला माझ्यावर भरवसा नाही का’ या मराठमोळ्या गाण्याने संपूर्ण देशाला अक्षरशः वेड लावले. या गाण्याने आता चक्क पाकिस्तानमध्येही छाप पाडली.

 

नवाझ शरीफ पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरल्याच्या पार्श्वभूमीवर पाकमधील एका ग्रुपने ‘सोनू’वर आधारित भन्नाट व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number