वृत्तसंस्था, नवी दिल्ली आपलं लग्न सगळ्यापेक्षा वेगळं असावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्या दिवशी मिरवणं, फोटो याची हौस असते. पण पाकिस्तानमधल्या एका पत्रकार नवरदेवाची भलतीच हौस आहे. त्याने चक्क आपल्या लग्नाचं रिपोर्टींग केलय. सिटी 41 पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा हा पत्रकार आहे. स्वतःच्या लग्नात बायकोचा हात धरण्याऐवजी तो हातात माईक घेऊन फिरत आहे. सेलिब्रेटींच्या लग्नात एखादा […]
आपलं लग्न सगळ्यापेक्षा वेगळं असावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्या दिवशी मिरवणं, फोटो याची हौस असते. पण पाकिस्तानमधल्या एका पत्रकार नवरदेवाची भलतीच हौस आहे.
त्याने चक्क आपल्या लग्नाचं रिपोर्टींग केलय. सिटी 41 पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा हा पत्रकार आहे.
स्वतःच्या लग्नात बायकोचा हात धरण्याऐवजी तो हातात माईक घेऊन फिरत आहे. सेलिब्रेटींच्या लग्नात एखादा पत्रकार इतरांच्या मुलाखती घेतो, तसं या पत्रकाराने स्वतःच्या लग्नाचं रिपोर्टिंगही केले.