पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतंच चालल्या आहेत.
सीमारेषेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानने आता भारतीय हवाई सीमेचं उल्लंघन केलं.
जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरनं घुसखोरी केली.
ही बाब भारतीय सैन्याच्या लक्षात सैन्याने हेलिकॉप्टरवर गोळीबार केला.
भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानचं हेलिकॉप्टर माघारी परतले.