पाकच्या कुरापती सुरुच, भारताचं चोख प्रत्त्युत्तर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली जम्मू-काश्मीरच्या सीमा रेषेवर पाकच्या कुरापती सुरुच असल्याचं दिसून येतंय. कृष्णा घाटी परिसरात पाकनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. त्यात परभणीचे शुभम मस्तपुरे यांना वीरमरण आलंय. पाकच्या गोळीबारात भारतीय सैन्यातील 4 जवान जखमी झाले आहेत. यात तीन अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे सैन्याच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय.

पाकच्या कुरापती सुरुच, भारताचं चोख प्रत्त्युत्तर

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरच्या सीमा रेषेवर पाकच्या कुरापती सुरुच असल्याचं दिसून येतंय. कृष्णा घाटी परिसरात पाकनं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. त्यात परभणीचे शुभम मस्तपुरे यांना वीरमरण आलंय.

पाकच्या गोळीबारात भारतीय सैन्यातील 4 जवान जखमी झाले आहेत. यात तीन अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे सैन्याच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number