Homeमहाराष्ट्र पाकिस्तानकडून भारताच्या 2 शहिदांच्या शवाची विटंबना
पाकिस्तानकडून भारताच्या 2 शहिदांच्या शवाची विटंबना
वृत्तसंस्था, पाकिस्तान पाकिस्तानकडून भारताच्या 2 शहिदांच्या शवाची विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लाईन ऑफ कंट्रोलवर शहीदांच्या शवाची विटंबना झाल्याची माहिती आहे. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाक सैनिकांनी हे नीच कृत्य केलं आहे.