मुंबईत MIM च्या सभेत राडा; ओवैसींवर दगडफेक आणि चप्पल फेकण्याचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईच्या नागपाडा भागामध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी सभा घेतली. या सभेमध्ये असदुद्दीन ओवेसींचं भाषण सुरु असताना असदुद्दीन ओवेसींच्या दिशेने काही जणांनी दगड फेकण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्यावर चप्पल फेकीचाही प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली. यामुळे काही वेळ सभेमध्ये गोंधळ झाला. नरेंद्र मोदी यांचे नाव घेतलं तर काही लोकांना त्रास होतो अशी […]

मुंबईत MIM च्या सभेत राडा; ओवैसींवर दगडफेक आणि चप्पल फेकण्याचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या नागपाडा भागामध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी सभा घेतली. या सभेमध्ये असदुद्दीन ओवेसींचं भाषण सुरु असताना असदुद्दीन ओवेसींच्या दिशेने काही जणांनी दगड फेकण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्यावर चप्पल फेकीचाही प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली.

यामुळे काही वेळ सभेमध्ये गोंधळ झाला. नरेंद्र मोदी यांचे नाव घेतलं तर काही लोकांना त्रास होतो अशी टीका असदुद्दीन ओवेसींनी यांनी केली . यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number