सिंधुदुर्गमध्ये ऑरेज अलर्ट

सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडतोय, सखल भागात पाणी साचलेलं आहे. पाऊस आणि वारा याचा जोर असल्याने समुद्राला सुद्धा मोठ्या प्रमाणात उधाण आलेलं आहे. जिल्ह्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३ ते ४ मीटर उंचीच्या किनारी येऊन धडकत आहेत. त्याचप्रमाणे सहयाद्री घाटात पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे समुद्र […]

सिंधुदुर्गमध्ये ऑरेज अलर्ट

सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस पडतोय, सखल भागात पाणी साचलेलं आहे. पाऊस आणि वारा याचा जोर असल्याने समुद्राला सुद्धा मोठ्या प्रमाणात उधाण आलेलं आहे. जिल्ह्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ३ ते ४ मीटर उंचीच्या किनारी येऊन धडकत आहेत. त्याचप्रमाणे सहयाद्री घाटात पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे समुद्र आणि नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्क रहाण्याचा इशारा दिला गेला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number