वृत्तसंस्था, मुंबई चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोचा ‘ ओप्पो F7’ चं डायमंड ब्लॅक कलरमधील नवीन व्हेरिएंट भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आलं आहे. या व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच डायमंड ब्लॅकच्या लूकसोबतच फ्रंट फेसिंग कॅमेरा तब्बल 25 मेगापिक्सेलचा आहे.
चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोचा ‘ ओप्पो F7’ चं डायमंड ब्लॅक कलरमधील नवीन व्हेरिएंट भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आलं आहे. या व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
तसेच डायमंड ब्लॅकच्या लूकसोबतच फ्रंट फेसिंग कॅमेरा तब्बल 25 मेगापिक्सेलचा आहे.