6GB रॅम आणि ड्युअल सेल्फी कॅमेरा असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   6GB रॅम आणि ड्युअल सेल्फी कॅमेरा असलेला जबरदस्त स्मार्टफोन ओप्पो कंपनीने लाँच केला आहे. ओप्पो F3 प्लस असं या फोनचे नाव आहे.  फ्लिपकार्टवर हा फोन लाँच करण्यात आला. ओप्पो F3 प्लसच्या या 6GB रॅम व्हर्जनची किंमत 22 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे. ओप्पो F3 कंपनीने मार्च महिन्यात लाँच केला होता. […]

6GB रॅम आणि ड्युअल सेल्फी कॅमेरा असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

6GB रॅम आणि ड्युअल सेल्फी कॅमेरा असलेला जबरदस्त स्मार्टफोन ओप्पो कंपनीने लाँच केला आहे.

ओप्पो F3 प्लस असं या फोनचे नाव आहे.  फ्लिपकार्टवर हा फोन लाँच करण्यात आला.

ओप्पो F3 प्लसच्या या 6GB रॅम व्हर्जनची किंमत 22 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे.

ओप्पो F3 कंपनीने मार्च महिन्यात लाँच केला होता. त्यानंतर आता या फोनचं 6GB रॅम व्हर्जन लाँच करण्यात आलं. ड्युअल फ्रंट फेसिंग कॅमेरा ही या फोनची खासियत आहे.

या फोनमध्ये 16 मेगापिक्सेल आणि 8 मेगापिक्सेल सेंसर देण्यात आला आहे.

 ओप्पो F3 प्लसचे बेस्ट फीचर्स

– 6 इंच आकाराची स्क्रीन

– 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

– 16 आणि 8 मेगापिक्सेल ड्युअल फ्रंट कॅमेरा

– 6GB रॅम

– 64GB इंटर्नल स्टोरेज

– 4000 mAh क्षमतेची बॅटरीक्वालकॉम

– Snapdragon 653 प्रोसेसरफास्ट चार्जिंग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number