इंदापूरच्या शेतकऱ्यानं कांदा पुन्हा मातीत गाडला

जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर   कांद्यानंही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. त्यामुळे काबाडकष्ट करून पिकवलेल्या कांद्याच्या उभ्या पिकावर शेतकऱ्यानं नांगर फिरवला.   तसेच काढणीला आलेला कांदा पुन्हा मातीत गाडला. इंदापूरच्या सराफवाडी गावातल्या भारत लाळगे या शेतकऱ्यानं कांदा पिकवला.   मात्र, बाजारात त्याला भाव मिळाला फक्त 2 रुपये किलो. कांद्यासाठी खर्च केलेला पैसा तर दूर उलट स्वत:च्याच […]

इंदापूरच्या शेतकऱ्यानं कांदा पुन्हा मातीत गाडला

जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर

 

कांद्यानंही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. त्यामुळे काबाडकष्ट करून पिकवलेल्या कांद्याच्या उभ्या पिकावर शेतकऱ्यानं नांगर फिरवला.

 

तसेच काढणीला आलेला कांदा पुन्हा मातीत गाडला. इंदापूरच्या सराफवाडी गावातल्या भारत लाळगे या शेतकऱ्यानं कांदा पिकवला.

 

मात्र, बाजारात त्याला भाव मिळाला फक्त 2 रुपये किलो. कांद्यासाठी खर्च केलेला पैसा तर दूर उलट स्वत:च्याच खिशातले पैसे त्याला विक्रीसाठी टाकावे लागत आहेत.

त्यामुळे त्याने हा कांदा विकण्याऐवजी पुन्हा मातीत गाडला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number