सीबीएसई, आयसीएससी बोर्डाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय बोर्ड

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई CBSE , ICSC बोर्डच्या धर्तीवर राज्य सरकार आता आंतरराष्ट्रीय बोर्ड स्थापन करणार आहे. या निमित्ताने CBSE, ICSC बोर्डाशी टक्कर देणारी शिक्षण व्यवस्था तयार केली जाणार आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाणार असल्याचं शिक्षण मंञी विनोद तावडे यांनी जाहीर केलं आहे. आंतरराष्ट्रीय बोर्ड स्थापन करत 10 वी च्या अभ्यासक्रमाची पातळी वाढवली जाणार आहे. यावर्षी […]

सीबीएसई, आयसीएससी बोर्डाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय बोर्ड

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

CBSE , ICSC बोर्डच्या धर्तीवर राज्य सरकार आता आंतरराष्ट्रीय बोर्ड स्थापन करणार आहे. या निमित्ताने CBSE, ICSC बोर्डाशी टक्कर देणारी शिक्षण व्यवस्था तयार केली जाणार आहे. लवकरच याबाबत घोषणा केली जाणार असल्याचं शिक्षण मंञी विनोद तावडे यांनी जाहीर केलं आहे.

आंतरराष्ट्रीय बोर्ड स्थापन करत 10 वी च्या अभ्यासक्रमाची पातळी वाढवली जाणार आहे. यावर्षी राज्यात आंतरराष्ट्रीय बोर्डच्या 13 शाळा सूरु केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात अशा आंतरराष्ट्रीय बोर्डच्या शाळा सुरू केल्या जातील किंवा काही शाळांना आंतरराष्ट्रीय बोर्ड अभ्यासक्रमात सामावून घेतलं जाणार आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number