‘ति’ने नाल्यात दिला मुलीला जन्म

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   ओडिशातल्या कोरापूट जिल्ह्यात एका गरोदर महिलेने नाल्यामध्ये मुलीला जन्म दिल्याचा प्रकार घडलाय. वैद्यकीय कागदपत्र न आणल्याने इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर त्या हॉस्पिटलच्या आवारात एका नाल्यातच तिने मुलीला जन्म दिला. इथल्या शहीद लक्ष्मण नायक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय.

‘ति’ने नाल्यात दिला मुलीला जन्म

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

ओडिशातल्या कोरापूट जिल्ह्यात एका गरोदर महिलेने नाल्यामध्ये मुलीला जन्म दिल्याचा प्रकार घडलाय.

वैद्यकीय कागदपत्र न आणल्याने इथल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर त्या हॉस्पिटलच्या आवारात एका नाल्यातच तिने मुलीला जन्म दिला.

इथल्या शहीद लक्ष्मण नायक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number