खंडेराव यात्रेनिमित्त बारागाड्या ओढण्याची पद्धत

occasion of Khanderao Yatra येवला तालुक्यातील नगरसुल गावामधील खंडेराव महाराजांची यात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख आहे. माघी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी  ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा गजर करीत बारागाड्या ओढण्यात आल्या असून यावेळी खंडेराव महाराजांची पूजा अर्चा करण्यात आली असून  बारागाड्या ओढण्याचे अप्रतिम दृश्य ड्रोन कॅमेर्‍याने टिपले आहे नगरसूल गावातील छायाचित्रकार बाळासाहेब लगड यांनी. नाशिक […]

खंडेराव यात्रेनिमित्त बारागाड्या ओढण्याची पद्धत
occasion of Khanderao Yatra

येवला तालुक्यातील नगरसुल गावामधील खंडेराव महाराजांची यात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख आहे. माघी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी  ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा गजर करीत बारागाड्या ओढण्यात आल्या असून यावेळी खंडेराव महाराजांची पूजा अर्चा करण्यात आली असून  बारागाड्या ओढण्याचे अप्रतिम दृश्य ड्रोन कॅमेर्‍याने टिपले आहे नगरसूल गावातील छायाचित्रकार बाळासाहेब लगड यांनी.

नाशिक जिल्हयातील गावांमध्ये खंडेराव महाराजांचा यात्रा उत्सव साजरा केला जातो. मात्र कोरोनामुळे दोन वर्षा पासून यात्रा बंद होत्या. आता कोरोना काहीसा आटोक्यात आल्यामुळे सर्वच धर्मीय सण-उत्सव साजरे केले जात असून येवला तालुक्यातील नगरसुल गावामधील खंडेराव महाराजांची यात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळख आहे.

कशी असते यात्रा पाहुयात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number