आगामी काळात कुणबी आणि ओबीसी संघर्ष पेटणार; पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत माळी समाजाने दिला आंदोलन छेडण्याचा इशारा

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आगामी काळात कुणबी आणि ओबीसी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. अलिकडे कुणबी जातीचा बनावट दाखल मिळवत अनेकजण ओबीसींच्या हक्कांवर गदा आणत घुसखोरी करत असल्याचं समोर आले आहे.   अनेक प्रभागात ओबीसींच्या जागांवर कुणबी उमेदवार निवडणूक लढवतात. त्यामुळे आपल्या हक्कावर अतिक्रमण होत असल्याची भावना ओबीसी वर्गात आहे.  यामुळे मूळ समाज […]

आगामी काळात कुणबी आणि ओबीसी संघर्ष पेटणार; पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत माळी समाजाने दिला आंदोलन छेडण्याचा इशारा

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आगामी काळात कुणबी आणि ओबीसी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. अलिकडे कुणबी जातीचा बनावट दाखल मिळवत अनेकजण ओबीसींच्या हक्कांवर गदा आणत घुसखोरी करत असल्याचं समोर आले आहे.

 

अनेक प्रभागात ओबीसींच्या जागांवर कुणबी उमेदवार निवडणूक लढवतात. त्यामुळे आपल्या हक्कावर अतिक्रमण होत असल्याची भावना ओबीसी वर्गात आहे.  यामुळे मूळ समाज वंचित रहात असल्याने कुणबी या घटकालाच ओबीसीमधून

वगळावं या मागणीसाठी माळी समाज आक्रमक झाला.  

 

यापार्श्वभूमीवर अरणमधल्या मेळाव्यात ओबीसींच्या नेत्या पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत माळी समाजाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number