आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून रवी जाधव यांचा “न्यूड” चित्रपट अचानक वगळला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   गोव्यात रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रारंभच ज्या चित्रपटानं होणारा होता तो “न्यूड” मराठी चित्रपट अचानक वगळण्यात आला. रवी जाधव दिग्दर्शित न्यूड चित्रपट केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं महोत्सवातून अचानक वगळलं. ज्यूरींना याबद्दल कुठलीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.  

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून रवी जाधव यांचा “न्यूड” चित्रपट अचानक वगळला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गोव्यात रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रारंभच ज्या चित्रपटानं होणारा होता तो “न्यूड” मराठी चित्रपट अचानक वगळण्यात आला.

रवी जाधव दिग्दर्शित न्यूड चित्रपट केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं महोत्सवातून अचानक वगळलं.

ज्यूरींना याबद्दल कुठलीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number