न्यूड चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर?

वृत्तसस्था, मुंबई न्यूड चित्रपटावरून कॉपीराईट्सचा नवीन वाद सुरू झालाय. याची कथा ‘कालिंदी’ या पुस्तकातून उचलली असल्याचा आरोप पटकथा लेखक मनीष कुलश्रेष्ठचा यांनी केलाय. हा चित्रपट 27 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. म्हणून चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

न्यूड चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर?

वृत्तसस्था, मुंबई

न्यूड चित्रपटावरून कॉपीराईट्सचा नवीन वाद सुरू झालाय. याची कथा ‘कालिंदी’ या पुस्तकातून उचलली असल्याचा आरोप पटकथा लेखक मनीष कुलश्रेष्ठचा यांनी केलाय.

हा चित्रपट 27 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. म्हणून चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number