2 रुपयांत मिळणार वायफाय सुविधा ?

वृत्तसंस्था, मुंबई टेलिकॉम बूथप्रमाणेच पब्लिक डेटा ऑफिस प्रोव्हायडर्स सुरु करण्याची आयडिया ट्रायने दिली असून वाय-फाय कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जागोजागी पब्लिक डेटा ऑफिस प्रोव्हायडर्स लावण्यात येणार असल्यामुळे तब्बल 90 टक्क्यांनी इंटरनेट स्वस्त होणार आहे. यामुळे नागरिकांना स्वस्तात वाय-फाय सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

2 रुपयांत मिळणार वायफाय सुविधा ?

वृत्तसंस्था, मुंबई

टेलिकॉम बूथप्रमाणेच पब्लिक डेटा ऑफिस प्रोव्हायडर्स सुरु करण्याची आयडिया ट्रायने दिली असून वाय-फाय कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जागोजागी पब्लिक डेटा ऑफिस प्रोव्हायडर्स लावण्यात येणार असल्यामुळे तब्बल 90 टक्क्यांनी इंटरनेट स्वस्त होणार आहे.

यामुळे नागरिकांना स्वस्तात वाय-फाय सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number