वृत्तसंस्था, नोएडा येत्या तीन ते चार वर्षात डेबिट, क्रेडिट कार्ड तसंच एटीएमदेखील निरुपयोगी होणार आहेत. निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता मोबाईलवरूनच सर्व आर्थिक व्यवहार करता येतील असंही ते म्हणालेत. अमेटी विद्यापीठाच्या नोएडा कॅम्पसमध्ये कांत यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आर्थिक व्यवहार अधिकाधिक मोबाइल […]
येत्या तीन ते चार वर्षात डेबिट, क्रेडिट कार्ड तसंच एटीएमदेखील निरुपयोगी होणार आहेत. निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता मोबाईलवरूनच सर्व आर्थिक व्यवहार करता येतील असंही ते म्हणालेत.
अमेटी विद्यापीठाच्या नोएडा कॅम्पसमध्ये कांत यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. आर्थिक व्यवहार अधिकाधिक मोबाइल फोनवर होणार असून आताच हा ट्रेंड सुरू झाल्याचं कांत यांनी म्हटलंय.