मुंबईच्या पूर्व उपनगरात पाणी नाही

मुंबई, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईच्या पूर्व उपनगरातील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल. ही माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. रफिकनगर, बाबानगर, आदर्शनगर, संजयनगर, निरंकारनगर, २० फिट व ३० फिट मार्ग, एकतानगर, म्हाडा इमारती, शिवाजीनगर मार्ग क्रमांक १ ते ६, बैंगणवाडी […]

मुंबईच्या पूर्व उपनगरात पाणी नाही

मुंबई, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबईच्या पूर्व उपनगरातील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल. ही माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

रफिकनगर, बाबानगर, आदर्शनगर, संजयनगर, निरंकारनगर, २० फिट व ३० फिट मार्ग, एकतानगर, म्हाडा इमारती, शिवाजीनगर मार्ग क्रमांक १ ते ६, बैंगणवाडी मार्ग क्रमांक ७ ते १५, कमला रमण, अहिल्यादेवी होळकर मार्ग, गौतमनगर, लोटस वसाहत, नटवर पारेख कंपाऊंड, शंकरा वसाहत, इंडियन ऑइलनगर विभाग, टाटानगर, गोवंडी स्थानक मार्ग, देवनार पालिका कॉलनी, गोवंडी, जे. जे. रोड, चिता कॅम्प, कोळीवाडा, पायलीपाडा, ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्तानगर, बालाजी मंदिर रोड, एसपीपीएल इमारती, महाराष्ट्रनगर, देवनार फार्म रोड, देवनार व्हिलेज रोड, गोवंडी गाव, बीकेएसडी मार्गाजवळील भाग, टेलिकॉम फॅक्टरी, बीएआरसी नेव्हल डॉकयार्ड, मानखुर्द, मंडाला गाव, डिफेन्स एरिया, मानखुर्द व्हिलेज, बोरबादेवी, घाटला, बीएआरसी फॅक्टरी, बीएआरसी वसाहत, गौतमनगर, पांजरपोळ, पी. एल. लोखंडे मार्ग, शांता जोग मार्ग, पी. वाय. थोरात मार्ग, छेडानगर, श्रीनगर सोसायटी, मुकुंदनगर, एस. टी. रोड, सी. जी. गिडवाणी मार्ग, चेंबूर, इंदिरा नगर, चेंबूर मार्केट, चेंबूर नाका, शेल कॉलनी रोड, एन. जी. आचार्य मार्ग, उमर्शी बाप्पा चौक, घाटला, अमरनगर, मोतीबाग, खारदेवनगर, सुभाषनगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ वसाहत, लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, आतुर पार्क, सुमननगर, साईबाबानगर या भागांमध्ये गुरुवार २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून शुक्रवार २५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number