‘लोकलमध्ये बलात्कार नाही’

मुंबईत लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. हार्बर लाईन मार्गावर एका तरुणीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. बुधवारी सकाळच्या सुमारास सीएसएमटी-मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. विद्यार्थीनी परीक्षेसाठी हार्बर मार्गावरुन बेलापूर येथे चालली होती. त्यावेळी ही घटना घडली. अशी माहिती समोर आली होती. परंतु, पूर्ण चौकशीनंतर लोकलमध्ये बलात्कार झालाच नसल्याची माहिती मुंबई […]

‘लोकलमध्ये बलात्कार नाही’

मुंबईत लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. हार्बर लाईन मार्गावर एका तरुणीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. बुधवारी सकाळच्या सुमारास सीएसएमटी-मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. विद्यार्थीनी परीक्षेसाठी हार्बर मार्गावरुन बेलापूर येथे चालली होती. त्यावेळी ही घटना घडली. अशी माहिती समोर आली होती. परंतु, पूर्ण चौकशीनंतर लोकलमध्ये बलात्कार झालाच नसल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून समोर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number