‘पावसाळ्यात निवडणुका नको’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोग्याच्या भेटीला गेले होते. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचे प्रमुख मदान यांची भेट घेतली. यावेळी भर पावसात निवडणुका नकोत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, १९ आणि २१ तारखेला संपूर्ण कराड शहर पाण्याखाली होतं. […]

‘पावसाळ्यात निवडणुका नको’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोग्याच्या भेटीला गेले होते. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचे प्रमुख मदान यांची भेट घेतली. यावेळी भर पावसात निवडणुका नकोत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, १९ आणि २१ तारखेला संपूर्ण कराड शहर पाण्याखाली होतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधिन राहून पावसामुळे या निवडणुका पुढे ढकला. यामध्ये आमचा एक सामाजिक हेतू आहे. जर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आणि तेवढ्यात जर ओबीसीचं आरक्षण मिळालं तर ओबीसीसह या निवडणुका होतील. अन्यथा पुढील पाच वर्ष त्या ९२ ठिकाणी ओबीसीला प्रतिनिधित्व राहणार नाही. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या, असं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर तुम्ही लगेच कामाला लागलात. त्याचप्रमाणे प्रभाग आणि यादी सुद्धा ठरवण्यात आली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोग्याच्या भेटीला गेलं होतं. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचे प्रमुख मदान यांची भेट घेतली. यावेळी भर पावसात निवडणुका नकोत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number