नवी मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई    नवी मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक प्रक्रीया पार पडली. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेद्वार जयवंत सुतार यांना 67 मतं पडली. तर, शिवसेनेचे महापौर पदाचे उमेद्वार सोमनाथ वास्कर यांना एकुण 38 मतं मिळाली. तर काँगेसच्या मंदाकिनी म्हात्रे यां यांना 64 मतं मिळाली असून नवी मुंबई महापालिकेच्या उपमाहपौरपदी त्यांची निवड झालीये. […]

नवी मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

 नवी मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणुक प्रक्रीया पार पडली. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेद्वार जयवंत सुतार यांना 67 मतं पडली. तर, शिवसेनेचे महापौर पदाचे उमेद्वार सोमनाथ वास्कर यांना एकुण 38 मतं मिळाली. तर काँगेसच्या मंदाकिनी म्हात्रे यां यांना 64 मतं मिळाली असून नवी मुंबई महापालिकेच्या उपमाहपौरपदी त्यांची निवड झालीये.

त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोशाचे वातावरण दिसून येतये. दरम्यान सर्वांचं लक्ष लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर नेत्या वैजयंती भगत यांना फक्त तीन मतांवर समाधान मानावं लागलंय. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये  नाराजीचा सुर दिसुन येतोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number