नितीन गडकरींची उद्धव ठाकरेंना ऑफर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईतील रस्ते माझ्याकडे नाही हे माझं दुर्भाग्य असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.   मुंबईत डांबरी रस्ते असल्यानं आणि जास्त पाऊस जास्त असल्यानं रस्त्यांवर खड्डे पडतात. उद्धव ठाकरे यांनी माझी मदत मागितली तर चांगले रस्ते उभारणीसाठी मदत करेल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.

नितीन गडकरींची उद्धव ठाकरेंना ऑफर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील रस्ते माझ्याकडे नाही हे माझं दुर्भाग्य असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.

 

मुंबईत डांबरी रस्ते असल्यानं आणि जास्त पाऊस जास्त असल्यानं रस्त्यांवर खड्डे पडतात. उद्धव ठाकरे यांनी माझी मदत मागितली तर चांगले रस्ते उभारणीसाठी मदत करेल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number