‘गुड मॉर्निंग नागपूर’ म्हणत नितीन गडकरीही करणार मन की बात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ नंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील आपल्या ‘मन की बात’साठी रेडिओ हेच माध्यम निवडले आहे.   येत्या 15 मे रोजी आकाशवाणी नागपूरच्या विविध भारतीवरून सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी ‘गुड मॉर्निंग नागपूर’ या कार्यक्रमातून गडकरी श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत.   नरेंद्र मोदी […]

‘गुड मॉर्निंग नागपूर’ म्हणत नितीन गडकरीही करणार मन की बात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ नंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील आपल्या ‘मन की बात’साठी रेडिओ हेच माध्यम निवडले आहे.

 

येत्या 15 मे रोजी आकाशवाणी नागपूरच्या विविध भारतीवरून सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी ‘गुड मॉर्निंग नागपूर’ या कार्यक्रमातून गडकरी श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत.

 

नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’साठी रेडिओची निवड करून आकाशवाणीचा जीर्णोद्धार केला. वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्समुळे राजकीय नेते आणि रेडिओचे नाते जवळपास संपले होते

पण आता पुन्हा एकदा रेडिओ युग येत आहे व मोदींनंतर नितीन गडकरींना रेडिओवर ऐकता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number