मी राजकारणासोबत प्रत्येक खेळात तरबेज

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर मंत्री आणि नेते मंडळी आपल्याला नेहमी रॅली, उद्घाटन प्रसंगी, किंवा पत्रकार परिषदेत दिसतात, मात्र पहिल्यांदाच एक असे मंत्री आहेत ज्यांनी खेळातही तरबेज असल्याचं दाखवलं आहे. नागपूर खासदार महोत्सव स्पर्धेनिमित्त रविवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्रिकेट, बास्केट बॉल व टेनिस स्पर्धा सुरू असलेल्या मैदानावर भेट दिली. त्यावेळी नितीन गडकरी यांनी आपण राजकारणासोबत […]

मी राजकारणासोबत प्रत्येक खेळात तरबेज

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

मंत्री आणि नेते मंडळी आपल्याला नेहमी रॅली, उद्घाटन प्रसंगी, किंवा पत्रकार परिषदेत दिसतात, मात्र पहिल्यांदाच एक असे मंत्री आहेत ज्यांनी खेळातही तरबेज असल्याचं दाखवलं आहे.

नागपूर खासदार महोत्सव स्पर्धेनिमित्त रविवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्रिकेट, बास्केट बॉल व टेनिस स्पर्धा सुरू असलेल्या मैदानावर भेट दिली.

त्यावेळी नितीन गडकरी यांनी आपण राजकारणासोबत प्रत्येक खेळात तरबेज असल्याचे दाखवून दिले. यावेळी प्रेक्षकांनी व उपस्थित खेळाडूंनी देखील त्यांच्या या कौशल्याला दाद दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number