नाही तर ‘त्या’ कारखान्यांवर मी बुलडोझर फिरवीन – नितीन गडकरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पर्यावरणप्रेमी असलेल्या पर्यायी ऊर्जेवर चालणारी वाहने बनवा अन्यथा त्या कारखान्यावर बुलडोझर चालवला जाईल असा कडक इशारा रस्ते व महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कार उत्पादकांना दिला आहे.   तुम्हाला आवडो अथवा न आवडो पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांकडे वळावेच लागेल असेही त्यांनी सांगितले.   मी तुम्हाला विचारत नाहीये तर सांगतोय […]

नाही तर ‘त्या’ कारखान्यांवर मी बुलडोझर फिरवीन – नितीन गडकरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पर्यावरणप्रेमी असलेल्या पर्यायी ऊर्जेवर चालणारी वाहने बनवा अन्यथा त्या कारखान्यावर बुलडोझर चालवला जाईल असा कडक इशारा रस्ते व महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी कार उत्पादकांना दिला आहे.

 

तुम्हाला आवडो अथवा न आवडो पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांकडे वळावेच लागेल असेही त्यांनी सांगितले.

 

मी तुम्हाला विचारत नाहीये तर सांगतोय की प्रदूषण करणाऱ्या पारंपरिक उर्जास्त्रोतांवर चालणारी वाहने बनवाल तर मी बुलडोझर फिरवीन असे गडकरी म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number