Homeमहाराष्ट्र मी रेल्वे मंत्री होणार हे मीडियातून कळाले नितीन गडकरी
मी रेल्वे मंत्री होणार हे मीडियातून कळाले – नितीन गडकरी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली मी रेल्वे मंत्री होणार हे मीडियातून कळाले असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. तसेच कोणाकडे कोणतं पद देण्यात येणार याचा निर्णय पंतप्रधान मोदीच घेतील असं स्पष्टीकरण नितीन गडकरींनी दिले.