शेतकरी कर्जमाफीनं प्रश्न सुटत नाही- नितीन गडकरींचं धक्कादायक वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर   शेतकरी कर्जमाफीनं प्रश्न सुटत नाही. विरोधी पक्ष नेहमी ही मागणी करत असतात. आम्ही देखील विरोधी पक्षात असताना कर्जमाफीची मागणी करायचो असं धक्कादायक विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं.   तर राज्यात महामार्ग पालिकेकडे स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला विरोध करत मी महामार्ग पालिककडे स्थलांतरित करणार नसल्याचं देखील नितीन गडकरी म्हणाले.   सुप्रीम […]

शेतकरी कर्जमाफीनं प्रश्न सुटत नाही- नितीन गडकरींचं धक्कादायक वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

शेतकरी कर्जमाफीनं प्रश्न सुटत नाही. विरोधी पक्ष नेहमी ही मागणी करत असतात. आम्ही देखील विरोधी पक्षात असताना कर्जमाफीची मागणी करायचो असं धक्कादायक विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं.

 

तर राज्यात महामार्ग पालिकेकडे स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला विरोध करत मी महामार्ग पालिककडे स्थलांतरित करणार नसल्याचं देखील नितीन गडकरी म्हणाले.

 

सुप्रीम कोर्टानं महामार्गावरील दारुची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राज्यात अनेक ठिकाणी शहरातील महामार्ग पालिकेकडे स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आता राज्यातील या निर्णयाला नितीन गडकरींनी विरोध केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number