नितीन गडकरींनी सहकाऱ्यांना दिला खास सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आतापर्यंत ज्या कामांचं नियोजन केलं ती काम पूर्ण करा आता नवीन कामासाठी निधी मागू नका असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. काम पूर्ण झाली नाही असं रेकॉर्ड माझ्या आणि तुमच्या नावावर चढवू नका कारण पुढच्या काळात आपलंच सरकार येणार आहे. तेव्हा आणखी योजना राबवू असा सल्ला केंद्रीय […]

नितीन गडकरींनी सहकाऱ्यांना दिला खास सल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आतापर्यंत ज्या कामांचं नियोजन केलं ती काम पूर्ण करा आता नवीन कामासाठी निधी मागू नका असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

काम पूर्ण झाली नाही असं रेकॉर्ड माझ्या आणि तुमच्या नावावर चढवू नका कारण पुढच्या काळात आपलंच सरकार येणार आहे.

तेव्हा आणखी योजना राबवू असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या सहकार्यांना दिला. ते नागपुरात विविध विकारास कामांच्या भूमिपूजन आणि उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number