नितील आगेचे खरे मारेकरी कोण?

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर   संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या नितीन आगे हत्या प्रकरणातील नऊ संशयीत आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयानं हा निर्णय दिलाय. मात्र, या संशयीतांची निर्दोष मुक्तता होण्यास पोलीस प्रशासन आणि वकील जबाबदार असल्याचा आरोप नितीनच्या कुटूंबीयांनी केला आहे. तर, साक्षीदाराला देण्यासाठी पैसे नसल्यानं साक्षीदार फुटल्याचं ते सांगतात. आम्हाला […]

नितील आगेचे खरे मारेकरी कोण?

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या नितीन आगे हत्या प्रकरणातील नऊ संशयीत आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयानं हा निर्णय दिलाय. मात्र, या संशयीतांची निर्दोष मुक्तता होण्यास पोलीस प्रशासन आणि वकील जबाबदार असल्याचा आरोप नितीनच्या कुटूंबीयांनी केला आहे.

तर, साक्षीदाराला देण्यासाठी पैसे नसल्यानं साक्षीदार फुटल्याचं ते सांगतात. आम्हाला मदत करण्याचं आश्वासन लोकप्रतिनिधींनी दिलं होतं, पण त्याचं पालन झालं नाही, असं सांगत आता आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचं त्यांनी सांगीतलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number